इंटरनेट वर तुमची माहिती कशी रोज चोरली जात आहे!

जर इंटरनेट चा विचार केला तर हा अधिकार खरंच तुमच्याकडे आहे का? तुमची प्रायव्हसी कितपत सुरक्षित आहे? जर तुम्हाला जर असं वाटतं असेल की तुम्ही इंटरनेट वर जे काही पहाता, वाचता, ते इंटरनेट हिस्ट्री डिलिट केली की कोणालाच कळणार नाही . पण ते तसे नाही, तुम्ही फार तर तुमच्या घरच्या लोकांपासुन तुमची नेट ऍक्टीव्हीटी लपवू […]

व्यवसायात नफा वाढविण्याचे सोपे रहस्य.

प्रत्येक व्यवसायाचा उद्देश असतो बाजारातल्या एखाद्या समस्येसाठी समाधान शोधणे अथवा उत्तम उत्पादन तयार करणे. हे करताना तुम्ही चांगला नफा कमविला तर फारच उत्तम! मात्र प्रत्येक व्यवसायाला असे करणे शक्य होत नाही आणि नफा कमविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते! उद्योगात नफा व वारंवार येणारे ग्राहक झटपट मिळवण्याचे रहस्य आमच्या कडे आहे! खरं म्हणजे रहस्य ओळखणे सोपे आहे – […]

कर्जाच्या परतफेडीचे योग्य नियोजन.

कर्जाची जलद परतफेड करण्यासाठी परतफेडीचे वेळापत्रक तयार करणे अतिशय महत्वाचे असते. वर्तमान काळात बहुतेक उद्योजक बिझनेस लोन घेतात आणि त्यामुळे त्यांच्यावर परतफेडीचे ओझे असते. काही कर्ज देणार्‍या कंपन्या परतफेड करण्याच्या नियमात लवचिक असतात ज्यामुळे उद्योजकांना ताण न घेता परतफेडीचे व्यवस्थित नियोजन करणे शक्य होते. अनेकदा असे होते की उद्योजकाने अनेक कर्ज घेतले असतात आणि परतफेड करणे अवघड जाते. वेळेत कर्जाची परतफेड न केल्यास वाढीव व्याज दर लागू होतो. अशाने सिबिल स्कोरवर प्रतिकूल परिणाम झाल्याने भविष्यात […]

बिझनेस लोनबाबत तुम्ही करत असलेल्या चूका.

तुम्ही लघु उद्योजक असून तुम्हाला बिझनेस लोन हवे असेल तर त्यासाठी लागणारी मंजूरी मिळवण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही थोडी पूर्वतयारी केली तर अर्ज नामंजूर होण्याची शक्यता कमी होईल. कर्ज देणार्‍या कंपन्या अर्जाचे मूल्यांकन करतात आणि मग कर्ज मंजूर करायचे की नाही हे ठरवतात. लोन अर्ज मंजूर व्हावा अशी इच्छा आहे? खालील चुका करू नका! १. लोनसाठी अर्ज […]

इन्कम टॅक्स रिटर्न उशिरा भरल्यास काय परिणाम होऊ शकतात?

प्रत्येक उद्योजकाला इन्कम टॅक्स रिटर्न (आय.टी.आर.) भरणे आवश्यक असते. अनेक करदात्यांना आय.टी.आर. उशीरा भरायची सवय असते. असे केल्यास आयकर विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे आर्थिक दंड इत्यादी भरावा लागू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न उशीरा भरण्याचे काही परिणाम: १. दंड कलम २३४एफ प्रमाणे उशीरा इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना आर्थिक दंड आकारला जातो. ३१ मार्च रोजीची मुदत संपल्यानंतर पाच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना  रु […]

मराठी उद्योजकांना येणार्‍या समस्या व त्यावरील उपाय

उत्पादन निर्माण करणारा व्यवसाय असो किंवा सेवा प्रदान करणारा व्यवसाय असो, दोन्ही प्रकारात व्यवसायाच्या संपूर्ण जीवनकाळात लघु उद्योजकांना अनेक अडचणी येतात. व्यवसायाच्या विस्तारात अडथळे येऊ नये म्हणून त्यावर मात करण्याची तयारी वेळेपूर्वीच करणे उचित असते. दीर्घकाळ टिकणार्‍या व यशस्वी व्यवसायासाठी चिंतन करावे लागते व मेहनत घ्यावी लागते. कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे माहिती झाल्यावर त्यासाठी नियोजन करणे शक्य होते. मराठी उद्योजकांना सामान्यपणे येणाऱ्या समस्या खालील प्रमाणे आहेत: १. कंपनीचे रेजिस्ट्रेशन/नोंदणीकरण लघु उद्योजकांसाठी कंपनीची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया लांबलचक व खर्चिक असते. २. निधी/अकाउंटिंग  निधी उभा करणे अथवा फायनॅन्स ही लघु उद्योगात मोठी समस्या असते. पर्याप्त निधी नसल्यास कुठलाही व्यवसाय चा विणे अवघड जाते. […]

जी एस टी म्हणजे नेमके काय?

जी एस टी हा एक व्यापक विषय आहे त्यामुळे त्यावर विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी पूर्ण लेख वाचावा. एखादी वस्तु एखाद्या फॅक्टरी मधे तयार होते, तेंव्हा त्यावर पुर्वी सर्वप्रथम १) एक्साइज ड्युटी, २) सेल्स टॅक्स – प्रत्येक स्टेट च्या नियमा प्रमाणे – व्हॅट किंवा सेंट्रल सेल्स टॅक्स लावुन डिलर्स कड़े वस्तु पोहोचवली जायची. […]

वस्तूंची विक्री कशी वाढवायची?

वस्तू विक्री करण्याचे 2 प्रकार आहेत, पहिला म्हणजे ऑफलाईन आणि दुसरा ऑनलाईन, पहिल्या प्रकारविषयी तर आपण सर्वांना माहिती आहे, ती म्हणजे दुकान लावणे, नेटवर्क मार्केटिंग करणे इत्यादी, पण दुसऱ्या ऑनलाईन प्रकारविषयी बऱ्याच लोकांना माहिती नाही, मी गुगल एकेडमी च्या “Google Ad Certification” ह्या परीक्षेत 90% गुण मिळवलेले असल्यामुळे गुगल कडून “Google Ad Expert” चे अवॉर्ड […]